Widgets Magazine
Widgets Magazine

सर्व स्मार्ट आयांना समर्पीत

Last Modified सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 (15:35 IST)
एकदा एक लहान मुलगा आपल्या आईला विचारतो
"आई! तुला माझ्या सगळ्या अडचणी बरोब्बर कशा समजतात आणि मग तू त्या पटकन कशा सोडवू शकतेस?"
Widgets Magazine
आई हसून म्हणते "देव आधी आमची परिक्षा घेतो, वेगवेगळ्या अडचणी सोडवण्याचा चांगला सराव करून
घेतो, आणि परिक्षेत पास झालो की मग आम्हाला आई बनवतो."

हे ऐकून मुलगा गोड हसतो आणि म्हणतो,
"आणि त्या परिक्षेत नापास होणार्यांना बाबा बनवतोना?"

सर्व स्मार्ट आयांना समर्पीत

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :