testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

शिक्षकाचा नाद नाही करायचा हं...

Last Modified शुक्रवार, 14 एप्रिल 2017 (10:53 IST)
3 इंजिनियर एका वाकड्या तिकड्या पाईपमध्ये तार घालण्याचा प्रयत्न करत होते. एक शिक्षक 3 दिवसांपासून हा प्रकार पाहत होते...
3ऱ्या दिवशी न राहावून म्हणाले:- मी करू का साहेब ??
इंजिनियर म्हणाले :- आम्ही 3 दिवसांपासून करतोय, आम्हाला नाही जमलं, तुला काय जमणार? घे, तू पण पाहा प्रयत्न करून....
शिक्षक :- ठीक आहे..
शिक्षक शालेय पोषण आहाराच्या खोलीत गेले. सोबत एक उंदीर घेऊन आले आणि त्याच्या शेपटीला तार बांधून उंदराला पाईपमध्ये सोडले....... पाईपच्या दुसऱ्या बाजूने उंदीर तारेसहित बाहेर आला.......
इंजिनियर बेहोश....
शिक्षकाचा नाद नाही करायचा हं...
कारण इंजीनिअरला पण त्यांनीच शिकवलेले असते...


यावर अधिक वाचा :