Widgets Magazine
Widgets Magazine

मराठी विनोद : double heart attack

शुक्रवार, 30 जून 2017 (11:05 IST)

एका मुलीने आपल्या होणाऱ्या
नव-याला Whatsapp केला ...
"आपले लग्न नाही होऊ शकत ..माझे दुसरीकडे लग्न ठरले आहे.."
मुलाला मोठा झटकाच बसला...
पण पुढील २ च मिनिटांत त्या मुलीचा दुसरा sms आला...
"sorry sorry sorry चुकून तुम्हाला send झाला"
मुलाला double heart attack आलाWidgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

हास्यकट्टा

news

Marathi Jokes : "सांगा सर, *नटूरे* म्हणजे काय ते ??"

एक विद्यार्थी (इंग्लिश टीचरला) : सर, हे *नटूरे* म्हणजे काय टीचर (प्रचंड टेंशन मध्ये) : ...

news

मराठी विनोद : म्हणून तर life good आहे

पण बायका अशा आहेत म्हणून तर रंग आहेत, रस, गंध, निर्मिती आहे. जीवनाला स्वाद आहे नाहीतर ...

news

आनंदाची गोड बातमी....

तिसऱ्या फडताळामधील खालच्या कप्प्यातील साखरेवर पहिल्या फडताळामधील वरच्या कप्प्यातील ...

news

माश्याचा माणसाला शाप

जेव्हा माणसाने पहिल्यांदा मासा पकडला तेव्हा माश्याने माणसाला शाप दिला.... जसं आज तू ...

Widgets Magazine