Widgets Magazine
Widgets Magazine

मराठी विनोद : थोडी घेऊन, जेवता का ?

“बघून घेईन”म्हणत आयुष्य वाया घालवण्यापेक्षा “घेऊन बघतो ” म्हणा आणि आयुष्य सार्थकी लावा…. बायका नवऱ्याला ‘थोडं जेवून घेता का ?’ ऐवजी “थोडी घेऊन, जेवता का ?” असं म्हणाल्या तर नवरा बायकोची भांडणे किती कमी होतील ना !! Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

हास्यकट्टा

news

खतरनाक पुणेरी पाटी

सदाशिव पेठ Medical Shop येथे ५० पैशात नाकाला Vicks लावुन मिळेल.

news

मराठी विनोद : काही अनुत्तरीत प्रश्न

१] मराठी पेपरच्या रद्दीचा भाव इंग्लिश पेपर पेक्षा कमी का? २] एशियाड मधील प्रवासी ...

news

मराठी जोक्स : कॉफ़ी शॉप आणी वाइन शॉप मध्ये फरक

मास्तर :---- कॉफ़ी शॉप आणी वाइन शॉप मध्ये काय फरक आहे ?? विद्यार्थी :--- सोप्प आहे सर ...

news

मराठी जोक्स : Flip kart ने मूले मागवा

Girl: पप्पा एक Important गोष्ट होती. Father:बोल ना. Girl: मी एका मुलावर प्रेम करते ...

Widgets Magazine