Widgets Magazine
Widgets Magazine

मराठी विनोद : वनवास

Last Modified शनिवार, 15 जुलै 2017 (12:32 IST)
शिक्षक : सांगा पाहू श्री रामांनी वनवासात जाण्यासाठी कुठली वेळ नक्की केली होती?

बंड्या : सर ९.१५ ची
Widgets Magazine

शिक्षक : अरे वा सांग पाहू कशी?

बंडया : सर वनवास हा शब्द उलटा करुन वाचा.Widgets Magazine

यावर अधिक वाचा :