testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मराठी विनोद : अकबर च्या पलंगावर...

Last Modified शनिवार, 15 जुलै 2017 (12:55 IST)
बाई शाळेत शिकवत होत्या..
.
बाई – एकदा अकबर बादशाह
त्याच्या पलंगावर
झोपला होता..
.
(मध्येच पिँकी ओरडली) – बाई!!
हा बंटी टिफिन उघडतोय..
.
बाई – बंटी !!!
.
मार खाशील परत असं केलंस तर…
बरं तर मी कुठे होते?
.
.
बंटी – अकबर च्या पलंगावर...


यावर अधिक वाचा :