मराठी विनोद : Sorry Sorry Download Updated: Mon, 17 Jul 2017 (17:22 IST) google-news बायको : तुम्ही मला सारखं सारखं sorry sorry नका म्हणत जाऊ. नवरा : का? बायको : भांडायचा सगळा मूडच निघून जातो.