Widgets Magazine

स्त्रीची पूजा नको, स्त्री म्हणून सन्मान व्हावा!!

women career
Last Modified सोमवार, 25 सप्टेंबर 2017 (14:34 IST)
घरात एक चालती बोलती
लक्ष्मी पाणी भरते आहे
सरस्वती होऊन
मुलांचा अभ्यास घेते आहे

दुर्गा होऊन
संकटांशी सामना करते आहे

कालिका, चंडिका होऊन
घराचे रक्षण करते आहे

गृहलक्ष्मी होऊन
कुटुंबाला सांभाळते आहे

तिची पूजा नको
स्त्री म्हणून सन्मान व्हावा ।।।।


यावर अधिक वाचा :