testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

'रागिणी एमएमएस रिटर्न्स' पोस्टर लॉंच

ragini mms
Last Modified मंगळवार, 12 सप्टेंबर 2017 (11:23 IST)
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा शर्मा
'रागिणी एमएमएस रिटर्न्स' मधून कमबॅक करत आहे. या चित्रपटाचेपोस्टरही नुकतेच लॉंच करण्यात आले आहे. भारतीय डिजिटल प्लॅटफॉर्मवरचे आतापर्यंतचे हे सर्वातबोल्ड पोस्टर असल्याचे बोलले जात आहे.

पोस्टरमध्ये करिश्मा आणि सिद्धार्थ यांची पोस्टरमधली खास पोज नजर खिळवून ठेवण्यास कारणीभूतठरते. पोस्टरवर लाल रंगाच्या साडीत एक चेहरा पहायला मिळतो. ज्याचे डोळे हलकेच नजरेलापडतात. या चित्रपटात करिश्मा शर्मासोबतच रिया सेनसुद्धा सिमरनच्या भूमिकेत दिसणार आहे.


यावर अधिक वाचा :

अनुष्काच्या परीची आतापर्यंतची कमाई २१.०८ कोटी रुपयांची

national news
अनुष्का शर्माचा सिनेमा 'परी २' ने पहिल्या दिवशी साधारण ४ कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या ...

बॉलिवूडला मिळाली आणखी एक शर्मा

national news
बॉलिवूडमध्ये सततच कोणी ना कोणी नवीन सुंदर चेहरा येत असतो. त्यामध्ये काही विशेष नाही. ...

‘#505’ हा मराठी लघुपटाची कान्सवारी

national news
जगप्रसिद्ध ‘कान्स’ या चित्रपट महोत्सवात यंदा मराठी झेंडा फडकणार आहे. बेळगावातील संकेत ...

'मर्क्युरी' चा टीझर लॉन्च

national news
येत्या एप्रिलमध्ये प्रभू देवाचा नवा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं नाव ...

रजनीकांत आले सोशल मीडियावर

national news
सुपरस्टार रजनीकांत चाहत्यांसोबत कनेक्टेड राहण्यासाठी सोशल मीडियावर आले आहेत. यापूर्वी ते ...