मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शनिवार, 5 मे 2018 (17:23 IST)

आयुष्यात संपत्ती कमी मिळाली...

ज्यांचे डोळे चांगले ते जगाच्या प्रेमात पडतात, पण ज्यांची जीभ गोड असेल तर जग त्यांच्या प्रेमात  पडते.... माणसाला बोलायला शिकण्यास (किमान ) २ वर्ष लागतात, पण काय बोलावे हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते.....
आयुष्यात संपत्ती कमी मिळाली
तरी चालेल
             पण नाती अशी मिळवा
की कोणाला त्याची
              किंमत पण करता
येणार नाही.....