testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

जगण्यातली मजा वाढवण्याचे उपाय

whats aap messges
Last Updated: बुधवार, 13 जून 2018 (10:52 IST)

१) जिथे राहता त्या कॉलनीतचार तरी कुटुंब जोडा,अहंकार जर असेल तर


खरंच
लवकर सोडा ।।

२) जाणं येणं वाढलं कीआपोआप प्रेम वाढेल,गप्पांच्या मैफिलीतदुःखाचा विसर पडेल ।।

३) महिन्यातून एखाद्या दिवशीअंगत-पंगत केली पाहिजे,पक्वान्नाची गरजच नाहीपिठलं-भाकरी खाल्ली पाहिजे ।।

४) ठेचा किंवा भुरका केल्यासबघायचंच काम नाही,


मग बघा चार घासजास्तीचे जातात का नाही ।।

५) सुख असो दुःख असोएकमेकांकडे गेलं पाहिजे,सगळ्यांच चांगलं होऊ देअसं देवाला म्हटलं पाहिजे ।।

६) एखाद्या दिवशी सर्वांनीसिनेमा पहावा मिळून,रहात जावं सर्वांशीनेहमी हसून खेळून ।।

७) काही काही सणांना


आवर्जून एकत्र यावं,बैठकीत सतरंजीवरगप्पा मारीत बसावं ।।

८) नवरा बायको दोन लेकरात"दिवाळ सण" असतो का?,काहीही खायला दिलं तरीमाणूस मनातून हसतो का?

९) साबण आणि सुगंधी तेलातकधीच आनंद नसतो,चार पाहुणे आल्यावरचआकाश कंदील हासतो

१०) सुख वास्तूत कधीच नसतंमाणसांची ये-जा पाहिजे,
घराच्या उंबर्ठ्यालाही
पायांचा स्पर्श पाहिजे ।।

११) दोन दिवसासाठी का होईना
जरूर एकत्र यावं,
जुने दिवस आठवताना
पुन्हा लहान व्हावं ।।

१२) वर्षातून एखादी दुसरी
आवर्जून ट्रिप काढावी,
"त्यांचं आमचं पटत नाही"
ही ओळ खोडावी ।।
१३) आयुष्य खूप छोटं आहे
लवकर लवकर भेटून घ्या
काही धरा काही सोडा
सगळे वाद मिटवून घ्या

तसेच आपल्या ह्रदयातही साठवा


यावर अधिक वाचा :

लक्षवेधक असलेल्या ‘मी शिवाजी पार्क’ चे पोस्टर प्रदर्शित

national news
अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर लवकरच ते ‘मी शिवाजी पार्क’ हा आगामी चित्रपट ...

पुन्हा बेबफिल्म नाही

national news
'एम एस धोनी-द अनटोल्ड स्टोरी', 'फुगली' व तेलुगूतील सुपरस्टार महेशबाबूच 'भरत अने नेनू' या ...

गणराजाच्या दर्शनाने झाली 'नशीबवान' सिनेमाच्या प्रमोशनला ...

national news
कोणत्याही शुभकार्याची सुरवात श्रीगणेशाला वंदन करून करावी म्हणजे कोणतेही विघ्न कार्यात येत ...

दोन पुरुष व्हर्सेस दोन स्त्रिया यांच्यातील जेवणाच्या ...

national news
दोन पुरुष व्हर्सेस दोन स्त्रिया यांच्यातील आपापसात जेवणाच्या टेबलावरील संवाद:

जान्हवीला लागली चित्रपटांची लॉटरी

national news
जान्हवी कपूरला करण जोहरने लॉन्च केल्यानंतर तिच्यासोबत आणखी 2 चित्रपट करणार असल्याची ...