सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शनिवार, 24 नोव्हेंबर 2018 (13:40 IST)

बायको ती बायकोच

.
.
.
.
.
रात्री दरवाजाचं कुलूप खराब झालं होतं
बायकोने टॉर्च माझ्या हातात दिला आणि स्वतः कुलूप उघडायचा प्रयत्न करू लागली.
खूप वेळ कुलूपाबरोबर तिची झटापट चालली होती पण कुलूप काही उघडायचे नाव घेत नव्हतं.
बायकोचा रागाचा पारा भयंकर चढला.
मग बायकोने टॉर्च स्वतः घेतला आणि मला सांगितलं की आता तू प्रयत्न कर. मी प्रयत्न केला आणि झटक्यात कुलूप उघडले
तर बायको माझ्यावरच भडकली आणि म्हणाली
आता कळलं??  टॉर्च कसा पकडतात ते??