बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शनिवार, 2 फेब्रुवारी 2019 (13:03 IST)

मैत्री म्हणजे कुंडली न पाहता....

मैत्री म्हणजे कुंडली न पाहता, 
ज्योतिषाला न विचारता, 
किती गुण जमतात याचा विचार न 
करता, 
साध्य असाध्य न बघता
आजीवन अबाधित राहणारे अतुट
बंधन होय...!