शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: बुधवार, 20 जानेवारी 2016 (18:09 IST)

whatsapp corner : दोन चमचे साखर मैत्रीची

दोन चमचे साखर मैत्रीची,
एक चमचा चहा पावडर
भेटीची,
मग फक्कड़ उकळ द्या गप्पांची,
टाका, दुधाची धार
हास्याची,
पिऊन तर पहा,
असल्या पण मैफिलीचा चहा.!
 
|| शुभसकाळ ||