Widgets Magazine
Widgets Magazine

विद्यार्थी आणि डॉक्टरमध्ये काय साम्य आहे?

शिक्षक : सांगा पाहू,

विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्यामध्ये काय साम्यआहे?

हात वर करून बंड्या सांगतो : ‘सर, ओपेरशन झाल्यावर डॉक्टर आणि पेपर झाल्यावर विद्यार्थी एकच सांगतात.’

शिक्षक : काय ते?

बंड्या : आम्ही आमच्या परीने चांगले प्रयत्न केले,

पण आताच काही सांगू शकत नाही.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

हास्यकट्टा

news

पेट्रोल आणि मुलींमध्ये काय समानता आहे???

जेंव्हा त्यांना समजते कि आपणल्याला त्यांची खूप गरज आहे, तेंव्हा झटकन

news

ढकलणे अधिक सोपे

भौतिकीच्या नियमाप्रमाणे कोणतीही वस्तू उचलण्यापेक्षा ढकलणे अधिक सोपे आहे. जसे ...

news

वरातीत फक्त नवरदेव

ज्या प्रकारे धडाधड दारूच्या दुकानी बंद होत आहे... एक वेळ अशी येईल की वरातीमध्ये फक्त ...

news

शिक्षकाचा नाद नाही करायचा हं...

3 इंजिनियर एका वाकड्या तिकड्या पाईपमध्ये तार घालण्याचा प्रयत्न करत होते. एक शिक्षक 3 ...

Widgets Magazine