Widgets Magazine
Widgets Magazine

नोटांचे दुखत निधन झाले…

शनिवार, 12 नोव्हेंबर 2016 (16:48 IST)

कळविण्यास अत्यंत वाईट वाटतय कि…
दिनांक ९/११/२०१६ रात्री
12 वाजता 500 व 1000 च्या
नोटांचे दुखत निधन झाले….
 
शोकाकुल-
100 रु (थोरला मूलगा) 
50 रु ( धाकटा मुलगा) 
 20 रु (थोरली सूनबाई)
 10 रु (धाकली सूनबाई)
.
1,2,5 रु (नातंवड)
.
500-1000 यांच्या जाण्याने  
घरातील कारभार 100 कडे
सांभाळण्याची जबाबदारी दिली
आहे. Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

हास्यकट्टा

news

गांधीजी आले मोदींच्या स्वप्नात

नव्या नोटा काढण्यामागील खरं कारणं म्हणजे.. महात्मा गांधी मोदींच्या स्वप्नात येऊन ...

news

काय गंमत आहे

बोलण्यात आपण "शब्द" किती पटकन बदलतो, कशालाही नावं देताना आपण त्यांच्या "स्थाना"वरून ...

news

म्हातारपणात कसं राहायचं

म्हातारपणाला नाव छान कोणी म्हणत संन्यासाश्रम कोणी म्हणतं वानप्रस्थाश्रम मी म्हणतो ...

news

दु:खातही आनंदाला कोठे तरी शोधायचे

चालता चालता कधीतरी ठेच लागणारच, जगायच म्हंटल्यावर दु:ख हे असणारच, ठेच लागणार म्हणून ...

Widgets Magazine