शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

आणि घराचं नावच "समाधान" ठेवलंय..!!

सहज एकदा फेरफटका मारताना
 
वाटेत "राग" भेटला
मला पाहून म्हणाला...
काय राव, आठवण काढत नाही हल्ली ?
 
मी म्हणालो अरे नुकताच 
"संयम" पाळलाय घरात 
आणि "माया" पण माहेरपणाला 
आली आहे..
 
तसं तोंड फिरवून तो निघूनच गेला..!!
 
पुढे बाजारात  "चिडचिड"
उभी दिसली गर्दीत, खरं तर 
ही माझी बालमैत्रीण पण पुढे 
कॉलेजात "अक्कल" नावाचा 
मित्र मिळाला आणि हिच्याशी 
संपर्क तुटला..!!
 
आज मला पाहून म्हणाली अरे