Widgets Magazine

काहीतरी मागण्या पेक्षा काहीतरी देण्यात....

whats app messages
Last Modified शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 (11:16 IST)

नाती कधी जबरदस्तीने बनत

नसतात. ती आपोआप

गुंफली जातात, मनाच्या
इवल्याशा कोपर्‍यात
काहीजण हक्काने राज्य

करतात, यालाच तर
मैत्री म्हणतात...जीवनात

काहीतरी मागण्या पेक्षा काहीतरी देण्यातमहत्व असतं.....कारण
मागितलेला स्वार्थ, अनदिलेलं प्रेम असतं

शुभ सकाळ


यावर अधिक वाचा :