शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 22 एप्रिल 2021 (11:12 IST)

2025 साल : आज जेवायला काय आहे ग ?

2025 साल
पती : "आज जेवायला काय आहे ग ?"
पत्नी : "गुळवेलचं सुप, अर्सेनिकमची आमटी, कापूराची चटणी, सुंठ टाकून केलेली च्यवनप्राशची भाजी, तोंडी लावायला व्हिटॅमिनच्या गोळ्या आणि जेवण झाल्यावर मुखशुद्धी म्हणून बाभळीची साल !"
पती : "अरे व्वा ! आज एकदम चारीठाव स्वयंपाक केला आहेस की !"
पत्नी : "हो ! पण तरी देखील तुम्ही म्हणालच माझ्या आई सारखी अश्वगंधाची फोडणी दिलेला, आणि वाटलेला गुग्गुळ घातलेल्या भाताची चव तुझ्या हाताला नाही म्हणून !"