सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 18 मे 2021 (15:22 IST)

केंद्रबिंदूशी गप्पा सुरु आहेत ..

सासरेबुवा : काय म्हणतंय चक्रीवादळ ?
 
जावई : फोन वर आहे कोणाशी तरी बोलत आहे ..
 
सासरेबुवा : तो फोन इकडेच आलेला आहे केंद्रबिंदूशी गप्पा सुरु आहेत .. काळजी घ्या मी पण घेतो