रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 20 मे 2021 (13:52 IST)

बायकोचा खराब "मूड"

नव-याचा खराब "मूड" आणि बायकोचा खराब "मूड"
यामधे फरक काय आहे ?
नव-याचा खराब मूड "साधारण  तापासारखा" असतो  ज्याचा प्रभाव त्याच्या स्वत:पुरताच असतो.
परंतू
बायकोचा खराब मूड "कोरोनासारखा"असतो
"संपर्कात येणारे सगळेच्या सगळेजण प्रभावित होतात...!"