शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

ओळखा आदर्श बायको...

तुमची बायको आदर्श व गृहकृत्यदक्ष आहे हे तुम्ही कसे ओळखाल?
 
भात चिगट झाल्यास...
तांदूळ नवीन होता
 
चपात्या कडक झाल्यास...
चांगले दळून दिले नाही
 
चहा गोड झाल्यास...
साखर जाड होती
चहा पातळ झाल्यास...
दुधात पाणी जास्त होत
 
लग्नाला जाताना...
कुठली साडी नेसू? मला चांगली साडीच नाही!
 
घरी लवकर आल्यास... 
आज लवकर कसा आलात?
 
उशीर झाल्यास... 
इतका वेळ कुठे होतात?
 
एखादी वस्तू स्वस्त आणल्यास... 
तुम्हाला सगळे फसवतात
 
महाग आणल्यास... 
तुम्हाला कुणी आणायला सगीतलं होतं?
 
जेवणाचं कौतुक केल्यास... 
मी दररोजच करते
 
नावं ठेवल्यास...
तुम्हाला मेलं कौतुकच नाही कशाचं
 
एखादं काम केल्यास... 
एक काम कधी धड करत नाही
 
न केल्यास... 
तुमच्या भरवशावर राहिले तर एकही काम होणार नाही
 
 
बघा, तुमची बायको/तुम्ही या निकषात बसता का?