शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. इतर
Written By
Last Updated : शनिवार, 2 ऑगस्ट 2014 (14:46 IST)

कड़क जोक

देव: काय पाहिजे तुला
गोट्या: पैशाने भरलेली BAG
एक JOB
एक मोठी गाड़ी
त्यामधे खूप सुंदर मुली

देव: तथास्तु
-
-
-
-
-
-
-
--
-
आणि आता गोट्या लेडीज बस मधे कंडक्टर आहे...