शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

पुणेरी प्रेक्षक

नाटकाचा पहिला प्रयोग संपतो.
 
लेखक: कसे वाटले? नाटकात काही बदल आवश्यक आहेत ?
 
पुणेरी प्रेक्षक : नाटकाच्या शेवटी नायिका विष घेऊन मरते त्या ऐवजी बंदुकीने गोळी झाडून घेते असे दाखवा.
 
लेखक : का ?
 
प्रेक्षक : म्हणजे बंदुकीच्या आवाजाने प्रेक्षक जागे होतील आणि घरी जातील.