शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. इतर
Written By
Last Modified: मंगळवार, 17 जून 2014 (17:56 IST)

मराठी विनोद : विद्यार्थी आणि डॉक्टर काय साम्यआहे?

शिक्षक : सांगा पाहू,
 
विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्यामध्ये काय साम्यआहे?
 
हात वर करून बंड्या सांगतो : ‘सर, ओपेरशन झाल्यावर डॉक्टर आणि पेपर झाल्यावर विद्यार्थी एकच सांगतात.’
 
शिक्षक : काय ते?
 
बंड्या : आम्ही आमच्या परीने चांगले प्रयत्न केले,
 
पण आताच काही सांगू शकत नाही.