बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

विमानांसाठी ट्राफिक सिग्नल

गण्या ने मोबाईल चा टॉवर पहिला.... आणि त्यावर पेटनारी लाल लाईट त्याने पहिली.....
.
.
.
.
.
.
.
.
बाजुच्याला म्हणाला :- खरच इंडिया पुढे जात आहे... विमानांसाठी पण ट्राफिक सिग्नल लावलेत...