शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 21 जुलै 2015 (12:44 IST)

वॉट्‍सअप मॅसेज : चिकन चिली

कोंबडीचं पिल्लू कोंबडीला विचारते, आई माणसांच्यात जन्मलेल्या बाळाचे लगेचच नाव ठेवतात, मग आमचं का नाही ठेवत.

कोंबडी : बाळा आपल्यात मेल्यावर नाव ठेवतात. चिकन चिली, चिकन मसाला, चिकन लॉलीपॉप, चिकन तंदुरी.