testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

छायाकल्प चंद्रग्रहण किंवा मांद्य चंद्रग्रहण!

chandragrahan
वेबदुनिया|
WD
कार्तिक पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या दाट छायेभोवतीच्या विरळ छायेमध्ये आल्याने बुधवार, 28 नोव्हेंबर रोजी छालाकल्प होणार असून, हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार असल्याचे ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी सांगितले.

या दिवशी चंद्र पूर्व क्षितीजाखाली असताना 5.45 वाजात पृथ्वीच्या विरळ छायेत येण्यास प्रारंभ होईल. मुंबईत सायंकाळी 5.51 ‍वाजता ग्रहणात चंद्र उगवेल. रात्री 10.21ला तो पृथ्वीच्या विरळछायेतून बाहेर पडेल. या चंद्रग्रहणाला असेही म्हणतात. नेहमीच्या चंद्रग्रहणात चंद्र पृथ्वीच्या दाट छायेत आल्याने कासर तपकिरी दिसतो. परंतु, चंद्रग्रहणात चंद्र फक्त ग्लान-कमी तेजस्वी दिसतो. छायाकल्प चंद्रग्रहणात ग्रहणविषयक धार्मिक नियम पाळावयाचे नसतात, असे सोमण म्हणाले. या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमाही साजरी करता येईल.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

जैन धर्मातील प्रमुख पंथ

national news
जैन धर्माचे प्रमुख दोन पंथ आहेत. दिगंबर व श्वेतांबर. दिगंबर संप्रदायातील

क्षमा मागण्यापेक्षा क्षमा करा (पर्युषण पर्व विशेष)

national news
जैन धर्मात श्वेतांबर आणि दिगंबर हे दोन प्रमुख संप्रदाय आहेत. या दोन्हीही संप्रदायात ...

पितृपक्ष: चुकून नका करू हे 10 काम

national news
या दरम्यान दारावर आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये. पितर कोणत्याही रूपात दारावर ...

नवरात्रीच्या उपवासाचे 9 फायदे

national news
हिंदू धर्मात उपवासाचे महत्त्व आहे. तसेच काही लोक नवरात्रीत नऊ दिवस उपवास करून देव आईची ...

नवरात्रीत उपास करत असाल तर हे 13 काम चुकूनही करू नका

national news
नऊ दिवसांचा उपास ठेवणार्‍यांनी अस्वच्छ कपडे आणि बगैर धुतलेले कपडे नाही परिधान करायला ...

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...