testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

शुक्राचे स्वराशीत परिभ्रमण, शुभ-अशुभ प्रभाव

shukra
वेबदुनिया|
WD
स्वतः:च्या राशीत, तुमच्यावर त्याचा परिणाम काय होणार

शुक्र ग्रहाने 17नोव्हेंबरपासून तुला राशीत करणे सुरू केले आहे. तुला राशीत भ्रमण करताना शुक्र विभिन्न राशीच्या जातकाला शुभ-परिणाम देईल! तर आपण बघूया कोणत्या राशीवर त्याचा काय पडेल.
मेष- धर्मपत्नीला आजारपण येऊ शकते व नीच वृत्तीच्या लोकांसोबत संबंध कायम होऊ शकतात. स्त्री द्वारा धन हानी व पारिवारिक कलह निर्माण होण्याची शक्यता आहे.

वृषभ- मानहानी होऊ शकते. खर्चात वाढ व राज्यामुळे नोकरीत अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.
मिथुन- वैवाहिक दांपत्याला अपत्याचे सुख संभव. शत्रूंपासून सुटकारा मिळेल, मोठे अधिकार्‍यांकडून सन्मान व समाजात मान मिळेल.

कर्क- प्रभाव व प्रभुत्वात वाढ होईल. धनप्राप्तीचे योग आहे. चांगल्या व्यक्तींशी मित्रता होईल. अविवाहितांच्या विवाहाचे योग जुळून येतील व कार्यस्थळात धन प्राप्तीचे योग.
सिंह- पद प्राप्ती व प्रभुत्वात वाढ होईल व जातकाला धन प्राप्तीचे उत्तम योग आहेत.

कन्या- धन प्राप्तीचे योग, परिवारात वाढ, मुलाचा जन्म व अविवाहितांचा विवाहाचा योग व कार्य होतील.
तूळ - वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. विद्येत पूर्णता व मुलाचा जन्म, नवीन पदावर पदस्थ होण्याचे योग.

वृश्चिक- सामान्य फल मिळतील, जीवनाच्या यशासाठी उत्तम कार्य घडतील. बेरोजगारांना रोजगार मिळेल.

धनू- पूर्ण भौतिक सुख मिळेल. विपरीत लिंगाशी संबंध होण्याची शक्यता आहे. मानसिक सुख व आर्थिक संपन्नता मिळेल.
मकर- कष्टप्रद जीवन तणाव निर्माण करतो, पण मित्रांच्या सहयोगाने आपले कार्य पूर्ण होतील.

कुंभ- शारीरिक सुख मिळेल आणि भौतिक सुखाची पूर्णता राहील. गृहस्थ सुख उत्तम.

मीन- शारीरिक सुख व धनप्राप्तीचे योग आहे. याचबरोबर जातकाला जमीन-जायदादची प्राप्ती होईल.
सुझाव व उपाय :- ॐ शुं शुक्राय नम:चा जप करावा.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

विजयादशमीला चुकून नका करू हे 7 काम

national news
विजयादशमी हा शुभ मुहूर्त असला तरी हे काम करणे टाळावे

दसर्‍याच्या दिवशी विड्याचे सेवन करण्यामागे हे आहे 4 कारण

national news
विजयादशमी अर्थात दसर्‍याचा सण संपूर्ण देशात साजरा करण्यात येतो. या दिवशी काही परंपरा ...

शमीपूजनाची गणेशपुराणात दिलेली कथा

national news
मालव देशात और्व नावाचा महाज्ञानी व तपोनिष्ठ ऋषी रहात असे. योगसामर्थ्याने त्याला वस्तू ...

करा दसरा पूजन आपल्या राशीनुसार

national news
रामाच्या दरबारात बेसनाचे लाडू चढवा. कर्क: देवी सीता आणि रामाला गोड पान अर्पित करा.

कोट्यधीश व्हायचे असल्यास दसर्‍याला करा नारळाचे हे 9 उपाय

national news
हिंदू धर्मात कोणत्याही धार्मिक कार्यात नारळाचे अत्यंत महत्त्व आहे. नारळाला श्रीफळ असेही ...

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...