testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

12-12-12 नंतर आता 11-12-13मुलांना जन्म देण्याची स्पर्धा

jyotish
पटणा| वेबदुनिया|
WD
जर भारताला भ्रम, अंधविश्वास आणि संभावनांचा देश म्हटल्या जाते तर ते काही चुकीचे नाही आहे, कारण वेळे वेळेवर या प्रकारच उदाहरण समोर येतात त्याने हे स्पष्ट होते की लोक आपल्या विश्वासासाठी काही ही करायला तयार होतात मग त्याच्यासाठी त्यांना किती ही कष्ट व संकटातून जावे लागले तरी चालेल.

मागच्या वर्षाप्रमाणे यंदा देखील देशात एक नवीन क्रेझ बघण्यात येत आहे आणि तो म्हणजे 1-12-13चा. अंकज्योतिषाप्रमाणे ही तारीख पूर्ण 100 वर्षांनंतर आली आहे आणि पुढील 1000 वर्षांनंतर असा संयोग येणार आहे
असल्यामुळे ज्या बाया डिसेंबर महिन्यात आपल्या बाळाला जन्म देणार होत्या त्या आता आपल्या बाळाला या दिवशी
जन्म देण्यासाठी डॉक्टरांवर प्रेशर टाकत आहे. यात त्या सर्व आया सामील आहे ज्यांची डिलेव्हरी नार्मल होण्याचे पूर्ण लक्षण आहे पण वेळे अगोदर मुलाला जन्म देण्यासाठी त्या ऑपरेशनसाठी देखील तयार आहेत.

डॉक्टरांचे म्हणणे आहे की ज्या महिलांची प्रसूती तारीख डिसेंबरच्या मध्ये आहेत त्यांना 11 डिसेंबराला ऑपरेशन करायचे
आहे. तसं तर डॉक्टर या सर्वांसाठी अंधविश्वासाला दोष देत आहे.

अंक ज्योतिषियांचे मत आहे की या दिवशी जन्म झालेले बाळ कुठल्याही परिस्थिती असफल होणार नाही. त्यांचे मानणे आहे की 11 अंक रुद्र अर्थात महादेवाचे प्रतीक आहे. व या 11अंकाला लोक शुभ मनातात. 11 तारखेला कुठलेही काम
सुरू करणे मंगलकारी असतं. मागच्या वेळेस या प्रकारचा क्रेझ 12-12-12 ला बघण्यात आला होता, त्या वेळेस ही या
दिवशी बाळ जन्माला यायला पाहिजे यासाठी स्पर्धा होत होती. हा क्रेझ फक्त मुलांच्या जन्माला घेऊनच नाही आहे तर या
दिवशी लग्न करणार्‍यंमध्ये ही स्पर्धा पाहण्यात येत आहे. इतर दिवसांच्या तुलनेत विवाहाचा लग्न असल्यामुळे त्या दिवशी अधिक विवाह होण्याची अपेक्षा दर्शवण्यात येत आहे.


यावर अधिक वाचा :

वयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का?

national news
आयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...

आत्मा न स्त्री असते न पुरूष

national news
जीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...

पाळा काही धार्मिक नियम

national news
शिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...

देवळात का जायचे?

national news
देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...

अन्न- संस्कार

national news
शुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...
Widgets Magazine

हे सरकार ‘निकम्मं’ आहे: उद्धव ठाकरे

national news
“शिवसैनिकाचा हात अजून उठलेला नाही कारण शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे की स्वत:हून कोणावर ...

‘हार्ले डेव्हिडसन’ मिळवण्याची अनोखी संधी

national news
‘हार्ले डेव्हिडसन’ या कंपनीने सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. या ...

आसाराम बापूला जन्मठेप

national news
जोधपूर- जोधपूर कोर्टाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह तीन ...

बलात्कार प्रकरणात आसाराम दोषी

national news
जोधपूर- जोधपूर कोर्टाने बुधवारी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह ...

कायमस्वरुपी टॅटूही पूर्णपणे काढता येणार

national news
आता टॅटू काढण्याचं नवं तंत्रज्ञान नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. मेडिकल डिव्हाईस बनवणारी ...