शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2013
Written By वेबदुनिया|

अंक ज्योतिषाने जाणून घ्या कसा असेल शनिवार ?

भविष्यात होणा-या घटना जाणून घेण्यासाठी ज्योतिष शास्त्रात बरेच प्रकार सांगितले आहेत. त्यातलाच एक प्रकार अंक ज्योतिष आहे. अंक ज्योतिषानुसार जाणून घ्या आठवड्यातील शनिवारचा दिवस कसा राहील तुमच्यासाठी.

अंक एक

WD


मानसिक स्थिती आनंददायक राहील. व्यापार व्यवसायात येणार्‍या अडचणी दूर होतील. जूनी अडकलेली कामे पूर्ण होतील.

पुढील पानावार पहा अंक दो


अंक दो

WD

खराखुरा आनंद मिळाल्यासारखे वाटेल. प्रेम प्रकरणात आपल्या दोघांसाठी आज वेळ चांगली आहे. आज रात्री आपल्या करियरशी संबंधित सर्व गोष्टी स्पष्ट होतील.

पुढील पानावार पहा अंक तीन


अंक तीन

WD

व्यापार व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील. कार्यक्षेत्रात उद्भवलेले मतभेद दूर होतील.

पुढील पानावार पहा अंक चार


अंक चार

WD

पाठबळ मिळेल. मनाला देखील प्रसन्नता वाटेल. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. मित्रांकडून आर्थिक लाभ मिळेल. आनंदाची बातमी मिळेल.

पुढील पानावार पहा अंक पाच


अंक पाच

WD

आजचा दिवस कठोर परिश्रम करण्यात जाईल. आजची संध्याकाळ मित्रमंडळांबरोबर व्यतीत करण्याच्या प्रयत्न करा.

पुढील पानावार पहा अंक सहा


अंक सह

WD

मानसिक सुखशांतीचे वातावरण राहील. कार्यात सुखद स्थिती राहील. कुटुंबाकडून सहयोग मिळेल. वेळ मनोरंजनात व्यतीत होईल.

पुढील पानावार पहा अंक सात


अंक सा

WD

प्रवासासाठी दिवस उत्तम आहे व वरिष्ठांशी संपर्क आपल्यासाठी आनंद देणारा ठरेल. मनोरंजनासाठी वायफळ खर्च करु नये.

पुढील पानावार पहा अंक आठ


अंक आठ

WD

व्यस्तता अधिक राहील. मनोरंजनाची योजना बनेल. व्यापार-व्यवसायात स्थिती मिश्रित राहील.

पुढील पानावार पहा अंक नऊ


अंक नऊ

WD

काळ अनुकूल आहे कार्य सहजरीत्या होतील. राजकारणी लोकांना पाठिंबा मिळेल. मन उल्हासित होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील.