1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2013
Written By वेबदुनिया|

अंक ज्योतिषाने जाणून घ्या कसा असेल शुक्रवार?

भविष्यात होणा-या घटना जाणून घेण्यासाठी ज्योतिष शास्त्रात बरेच प्रकार सांगितले आहेत. त्यातलाच एक प्रकार अंक ज्योतिष आहे. अंक ज्योतिषानुसार जाणून घ्या आठवड्यातील शुक्रवारचा दिवस कसा राहील तुमच्यासाठी.

अंक ए

WD


खराखुरा आनंद मिळेल. प्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील.

पुढील पानावार पहा अंक दोन


अंक दो

WD


व्यापार व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेली कामे पूर्ण होतील. कार्यक्षेत्रात उद्भवलेले मतभेद दूर होतील.

पुढील पानावर पहा अंक तीन

अंक ती

WD
पाठबळ मिळेल. मनाला प्रसन्नता वाटेल. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. मित्रांकडून आर्थिक लाभ होईल. आनंदाची बातमी मिळेल.

पुढील पानावर पहा अंक चार

अंक चार

WD

आजचा दिवस कठोर परिश्रम करण्यात जाईल. आजची संध्याकाळ मित्रांबरोबर व्यतित करण्याच्या प्रयत्न करा.

पुढील पानावार पहा अंक पाच


अंक पाच

WD


मानसिक सुखशांती मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रसन्न वातावरण राहील. कुटुंबाकडून सहयोग मिळेल. वेळ मनोरंजनात व्यतीत होईल.

पुढील पानावार पहा अंक सहा


अंक सात

WD

काळ अनुकूल आहे कामे सहज होतील. राजकारणी लोकांना पाठिंबा मिळेल. मन उल्हासित होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील.

पुढील पानावार पहा अंक आठ

अंक आठ



WD

एखाद्याच्या सहयोगाने कार्ये पूर्ण होतील. जोडीदाराबरोबर घालवलेली वेळ सुखद राहील.

पुढील पानावार पहा अंक नऊ


अंक नऊ



WD

प्रवासाचे योग संभवतात. संस्था, संघटनेत महत्वाचे काम मिळू शकते. आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल.