testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

अंकानुसार जुलै 2014 महिन्याचे राशिभविष्य

number
Last Updated: मंगळवार, 1 जुलै 2014 (12:59 IST)
अंक 1 - जुलै 2014चे राशीभविष्य

जुलै:
या महिन्यात तुम्हाला सामाजिक, राजकीय क्षेत्रात मान- सन्‍मान प्राप्‍त होईल. परंतु, महिन्‍याच्‍या दुस-या आठवड्यात तुमचे शत्रू तुमच्‍या मार्गात अडथळे आणतील. व्‍यापार
व्यवसायात तणावात्‍मक स्थिती निर्माण होईल. न्‍यायालयीन खटल्‍यात तुमच्‍या विरोधात निर्णय लागतील. महिन्‍याचा शेवटचा आठवडा तुमच्या दृष्‍टीने अनुकूल. विवाहेच्‍छुकांचे विवाह ठरतील. राजकीय क्षेत्रातील मंडळींसाठी हा आठवडा चांगला जाईल. आर्थिक लाभ संभवतो. शिक्षणामुळे लाभ होण्‍याची शक्‍यता आहे. तुमच्‍या क्रमांकाचा स्‍वामी सूर्य असल्‍याने त्‍याच्‍या प्रभावामुळे हा महिना तुम्‍हाला चांगले फळ देणारा ठरेल.


यावर अधिक वाचा :

साईबाबांचे दोहे

national news
तद अभिमान न कीजिए, कहैं साई समुझाय। जा सिर अहं जु संचरे, पड़ै चौरासी जाय॥

कोकिलाव्रत: कसे करावे?

national news
ज्या वर्षी आषाढ अधिकमास येईल त्यानंतरच्या शुद्ध आषाढ पौणिमेपासून श्रावण पौर्णिमेपर्यंत ...

अक्कलकोट स्वामी समर्थांची आरती

national news
जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!! छेली ...

रुद्राक्ष आणि आरोग्य

national news
'रुद्राक्ष' तन आणि मनाचे आजार दूर करण्‍यासाठी महत्त्वपूर्ण आहे. रूद्राक्ष धारण केल्याने ...

मरणापूर्वी नेमके काय दिसते?

national news
अनेकांच्या मते जीवनातले अंतिम सत्य हे मृत्यू असते, पण मृत्यूनंतर काय? हा प्रश्न अनेकांना ...
Widgets Magazine

राजमाता सत्वशिलादेवी भोसले यांचे निधन

national news
सावंतवाडी संस्थानच्या राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांचे आज सुमारे साडे नऊच्या सुमारास ...

१६ टक्के जागा मराठा समाजासाठी आरक्षित

national news
राज्य सरकारने भरतीसाठी घोषित केलेल्या शासकीय सेवेतील ७२ हजार पदांपैकी १६ टक्के जागा मराठा ...

जगामध्ये महिलांसाठी भारत असुरक्षित देश

national news
भारतात महिला सुरक्षित नसल्‍याचे मत समाजवादी पार्टीच्या खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन ...

उत्तराखंड, बस दरीत कोसळली १४ ठार

national news
उत्तराखंडमधील तिहरी जिल्ह्यात एक प्रवासी बस दरीत कोसळून १४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या ...

राज ठाकरे यांनी घेतला भाजपाचा समाचार

national news
भाजपाला दुसऱ्यांची मुले कडेवर घेऊन फिरण्याची हौस आहे, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे ...