Widgets Magazine

हिंदू नव वर्षाचे भविष्यफल तुमच्या राशीनुसार

शुक्रवार, 20 मार्च 2015 (16:49 IST)

Widgets Magazine
new year astro

1. मेष राशी (चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ.)
या राशीचा स्वामी मंगळ नवीन वर्षाचा मंत्री आहे आणि मेष राशीवर राजा शनीची साडेसाती सुरू आहे. त्यामुळे हे कुठले ही निर्णय विचार करून घेणार नाही. प्रत्येक कार्यात तुम्हाला अडथळे येण्याची शक्यता आहे. तसेच पैशांची देखील तंगी राहणार आहे. अज्ञात भय आणि काळजी राहण्याची शक्यता आहे.  
 
2. वृषभ राशी (ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
वर्षाचा राजा शनी तुमच्या राशीच्या स्वामी शुक्राचा मित्र आहे आणि त्यावर दृष्टी ठेवतो. म्हणून हे वर्ष तुमच्यासाठी उत्तम राहण्याची शक्यता आहे. बर्‍याच वेळापासून अडकलेले कामं पूर्ण होतील. धन संबंधी कार्यांमध्ये लाभ मिळेल. 
 
3. मिथुन राशी (का, की, कू, घ, ङ, छ, के, को, ह) 
या राशीचा स्वामी बुध आहे. शनी आणि बुध मित्रभाव ठेवतात. त्यामुळे नवीन वर्षात सर्व प्रकाराचे शुभ फळ तुम्हाला मिळणार असून परिस्थिती देखील अनुकूल राहण्याची शक्यता आहे. नुकसानापासून सावध राहा. धनलाभ होईल. नवीन जबाबदारी वाढेल.
 
पुढे पहा कर्क, सिंह आणि कन्या राशी ... Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

ग्रहमान

news

दैनिक राशीफल (14.03.2015)

आर्थिक योग अनुकूल. खरेदी कराल. कुटूंबातून चांगली बातमी कळेल. शुभ कार्यात सक्रिय सहभाग ...

news

दैनिक राशीफल (03.03.2015)

अनावश्यक कामांपासून लांब रहा. व्यापारात उन्नति. घरातील लोकांचा सहयोग. एखाद्ये विशेष काम ...

news

साप्ताहिक राशीफल (1 मार्च ते 7 मार्च 2015)

प्रवासात आपले खिसापाकिट सांभाळा. वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. मानसिक ...

news

मार्च (2015) महिन्यातील तुमचे भविष्यफल

आपल्या राशीचा स्वामी मंगळ आहे. प्रथम राशी असल्याने विचारांमध्ये उत्तेजना दिसून येते. या ...

Widgets Magazine