testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पेशंटचा मिस्किलपणा

वेबदुनिया|
हॉस्पिटलामध्ये राऊंडला गेलेले डॉक्टर पेशंटला धीर देताना म्हणतात,' या उपचारांनी तुला बरे वाटेल. तुझा कायाकल्प होऊन तुझे नवीन माणसात रूपांतर होईल. '
त्यावर तो पेशंट मिस्किलपणे म्हणाला, 'मग डॉक्टर, बिलही त्या नवीन माणसाकडूनच घ्या.'


यावर अधिक वाचा :