गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

किंमत

राहुल - बाबा, माझी अशी काय किंमत आहे ?
बाबा - असं का म्हणोस ? तू तर माझा लाखमोलाचा जीव आहेस.
राहुल - मग मला अॅडव्हान्स म्हणून त्यातले 5 टक्के देता का?