testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

बंड्याचे मस्त जोक्स

joke
1. बंड्या 5 मिनिटात पेपर देऊन जाऊ लागतो. शिक्षक: का रे! पेपर मधलं काही येत नाही का? बंड्या: तसं नाही, मला उद्याच्या पेपरचा अभ्यास करायचा आहे, म्हणून लवकर चाललोय.
2. सर: सांग तुझा जन्म कुठे झाला?> बंड्या: अहमदनगर.> सर: चल त्याची स्पेलिँग सांग बरं. बंड्या: नाही, नाही..... माझाजन्म पुण्यात झाला.
3. बंड्या: मला तुझे दात खुप आवडतात.
चिंगी (खुष होऊन): हो का?
बंड्या: हो गं, पिवळा माझा आवडता रंग आहे!

4. गण्या: अरे, तुझी बायको शनिवारी इतकी का बरं हसत होती रे?
बंड्या: अरे काही विशेष नाही रे, बुधवारी ऐकलेला जोक तिला समझण्यात आला म्हणून.


यावर अधिक वाचा :