Widgets Magazine
Widgets Magazine

गंभीर प्रश्नांचे मजेदार उत्तर

कारणे द्या
1. गांडुळ शेतकर्‍याचा मित्र आहे.
उत्तर: शेतकरी शेतात एकट्याने राबतो आणि गांडुळ त्याच्याशी गप्पा मारते म्हणून.
 
2. जेव्हा घड्याळ्यात तेरा ठोके पडतात ती वेळ कुठली असते?
उत्तर:घड्याळ दुरूस्त करण्याची.
 
3. मराठी भाषांतर करा
चिडिया पेड पर चहचहाती है।
उत्तर: चिमण्या झाडावर चहा पितात.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बाल मैफल

news

शांत आणि निर्द्वेषी राहण्याचे गुपित

एकदा संत एकनाथांना एका व्यक्तीने दोन प्रश्न विचारले. पहिला प्रश्न होता त्या व्यक्तीच्या ...

news

सर्वात लहान कोल्हा फेनेक फॉक्स

कोल्हा या प्राण्याबद्दल आपल्याला बरीच माहिती असेल. जगात कोल्ह्याच्या अनेक प्रजाती आहेत. ...

news

आइसक्रीम

एकदा एका 10 वर्षाचा मुलाला आइसक्रीम खाण्याची इच्छा झाली. तो एका दुकानात गेला आणि टेबलाजवळ ...

news

9 वाजून 41 मिनिटांचे रहस्य काय?

मित्रानों, आपण टीव्हीवर जाहिरात तर बघतातच. पण तुम्हाला आयफोनची जाहिरात आठवते का? या ...

Widgets Magazine