testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

किड्स जोक्स

गुरुजी: औषधांच्या गोळ्यांचे पाकीट 10 गोळ्यांचेच का असते? आणि असे पाकीट काढण्याची पध्दत कधी पासून सुरु झाली?
गण्या : रावणाला डोकेदुखी सुरू झाली तेव्हा पासून...
गण्याचे डायनिंग रूमची छत गळायला लागले तर त्याने प्लंबरला बोलावले.
प्लंबर : तुम्हाला कधी कळले की येथून गळत आहे ते?
गण्या: काल रात्री जेव्हा माझी आमटी 2 तास झाले तरी संपेना तेव्हा.यावर अधिक वाचा :