गुरूवार, 26 जून 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
लाईफस्टाईल
बाल मैफल
बालगित
Written By
Last Modified:
सोमवार, 14 सप्टेंबर 2020 (12:21 IST)
ये रे ये रे पावसा तुला...
ये रे ये रे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा
पाऊस पडला झिम झिम
अंगण झालं ओलं चिंब
पाऊस पडतो मुसळधार
रान होईल हिरवागार
ये ग ये ग सरी, माझे मडके भरी
सर आली धावून,
मडके गेले वाहून!
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
सूर्य देवाच्या नावावरून मुलांची मराठी नावे अर्थासहित
चित्रथ: तेजस्वी आदित: शिखर आदर्श: सिद्धांत
श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज यांच्याबद्दल माहिती
श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज (१३ ऑगस्ट १८५४ - २४ जून १९१४), ज्यांना टेंबे स्वामी म्हणूनही ओळखले जाते, हे दत्त संप्रदायाचे थोर संत, कवी, लेखक आणि तत्त्वज्ञ होते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव येथे एका कारहाडे ब्राह्मण कुटुंबात झाला. दत्त संप्रदायात त्यांना श्री दत्तात्रेयांचा अवतार मानले जाते. त्यांनी दत्त भक्ती आणि अद्वैत तत्त्वज्ञानाचा प्रसार केला, तसेच संस्कृत आणि मराठीत विपुल साहित्य रचना केली. त्यांचे कार्य आणि ग्रंथ आजही दत्त भक्तांसाठी मार्गदर्शक आहेत.
NEET मध्ये कमी गुण... तरीही उत्तम करिअर पर्याय निवडा,वैद्यकीय क्षेत्रात चांगले यश मिळवा
जर तुम्हाला NEET मध्ये कमी गुण मिळाले असतील तर काळजी करण्याची गरज नाही.या कोणत्याही कोर्सची निवड करून चांगले करिअर बनवा.
घरात मोरपीस ठेवल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो, जाणून घ्या चमत्कारिक फायदे
घरात मोरपीस ठेवणे ही केवळ एक सुंदर सजावट नाही तर ती तुमच्या जीवनात समृद्धी, आनंद, शांती आणि संपत्ती देखील सुनिश्चित करू शकते. वास्तुशास्त्र आणि नजर दोषांशी संबंधित अनेक तोटके सांगतात की घरात मोरपीस असणे केवळ उर्जेचा प्रवाह संतुलित करत नाही तर आर्थिक समस्या देखील दूर करू शकते.
कर्क राशीत बुध ग्रहाचे गोचर, ३ राशींसाठी शुभ आणि ३ राशींसाठी अशुभ
२२ जून २०२५ रोजी रात्री ९:१७ वाजता बुध ग्रह मिथुन राशीतून कर्क राशीत संक्रमण करणार आहे. बुध हा बुद्धिमत्ता, वाणी, संवाद, शिक्षण आणि व्यवसाय इत्यादींचा मुख्य कारक मानला जातो. अशा परिस्थितीत, चंद्राच्या कर्क राशीत बुध ग्रहाचे संक्रमण शुभ मानले जाऊ शकत नाही, परंतु या संक्रमणाचा परिणाम तुमच्या कुंडलीतील चंद्राच्या स्थितीवर देखील अवलंबून असेल, हा काळ तुमच्यासाठी किती शुभ आणि आव्हानात्मक असेल.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
पावसाळ्यात मुलांची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय करून बघा
पावसाळ्यात बहुतेक मुले शाळेतून परतताना ओली होतात, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत कुटुंबातील सदस्यांना खूप त्रास सहन करावा लागतो, जेव्हा जेव्हा हवामान बदलते तेव्हा त्यांचे मूल आजारी पडते, असे का होते, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो. त्याची उत्तरे देखील प्रत्येकाच्या मनात येतात पण ते कसे रोखायचे हे जाणून घ्या.
तुम्ही चुकीच्या व्यक्तीसोबत नातेसंबंधात अडकला आहात का? या लक्षणांनी ओळखा
Relationship Tips: प्रेम ही एक अतिशय सुंदर भावना आहे. जेव्हा एक चांगला जोडीदार तुमच्या आयुष्यात येतो तेव्हा तुमचे जीवन आनंदी होते. त्यांची उपस्थिती तुम्हाला आत्मविश्वास देखील देते आणि तुम्हाला कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही. पण जर जोडीदार वाईट असेल तर तुमचे आयुष्य दुःखद होऊ शकते.
लघु कथा : महात्माजींची मांजर
Kids story : एकदा एक महात्माजी त्यांच्या काही शिष्यांसह जंगलातील एका आश्रमात राहत होते. एके दिवशी एक मांजरीचे पिल्लू रस्ता चुकवून आश्रमात आले. महात्माजींनी त्याला दूध आणि भाकरी दिली. मांजरीचे पिल्लू आश्रमात वाढले. पण त्याच्या आगमनानंतर महात्माजींना एक समस्या भेडसावत होती की जेव्हा ते संध्याकाळी ध्यानासाठी बसायचे तेव्हा ते मांजरीचे पिल्लू कधीकधी त्यांच्या मांडीवर चढायचे, कधीकधी त्यांच्या खांद्यावर किंवा डोक्यावर बसायचे. म्हणून महात्माजींनी त्यांच्या एका शिष्याला बोलावून म्हटले, पाहा, मी संध्याकाळी ध्यानासाठी बसण्यापूर्वी, तुम्ही या मांजरीला दूरच्या झाडाला बांधून ठेवा. आता हा नियम झाला, महात्माजी ध्यानासाठी बसण्यापूर्वी, मांजरीला झाडाला बांधले जायचे.
हनी ऑरेंज फ्लेवर चिकन रेसिपी
साहित्य- बोनलेस चिकन तेल कांदे लसूण पाकळ्या मध ताज्या संत्र्याचा रस एक संत्री डार्क सोया सॉस चिरलेल्या भाज्या
Mango Laddu Recipe झटपट बनवा चविष्ट आंब्याचे लाडू
साहित्य- आंब्याचा गर -एक कप दुधाची पावडर-एक कप साखर-१/४ कप तूप-दोन टेबलस्पून वेलची पूड- अर्धा टीस्पून बारीक चिरलेले बदाम, पिस्ता