testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सावध व्हा! असे जेवण बनवाल तर ते होईल विषारी !

जेवण बनविण्याच्या अश्या काही पद्धती आहेत ज्यामुळे जेवण स्वादिष्ट तर बनत असेल पण ती पद्धत पदार्थांना विषारी करते. पाहू काय आहे या पद्धती:
* अनेक लोकं जेवण गरम करण्यासाठी किंवा शिजवण्यासाठी मायक्रोवेव्हचा उपयोग करतात. परंतु आपल्याला माहीत आहे का की यात तयार केलेले पदार्थ पूर्णपणे विकृत असतात. हे खाल्ल्याने रक्त पेशींमध्ये, एलडीएल आणि एचडीएल यात परिवर्तन येतं.
*
जळके किंवा खाऊ नये. अनेक लोकं मीट असेच तयार करतात. ही पद्धत विषारी आहे कारण याने आहारातील प्रोटीन विकृत होतं परिणामस्वरूप पचायला त्रास होतो. याने रोगप्रतिकार प्रणालीवर देखील प्रभाव पडतो. या प्रक्रियेत मीटमध्ये आढळणारे फॅट्सचे कण ऑक्सीकृत होऊन उत्तेजक बनतात.


यावर अधिक वाचा :

चंदिगडमध्ये लग्नाआधी मुलाची डोप टेस्ट होणार

national news
आता लग्न ठरवताना मुला-मुलीच्या पसंतीसोबतच मुलांची डोप टेस्ट देखील होणार आहेत. चंदिगड ...

भोंदूबाबाकडून १२० महिलांवर बलात्कार

national news
हरियाणा पोलिसांनी ६० वर्षांच्या एका भोंदूबाबाला १२० महिलांवर बलात्कार केल्याच्या ...

५० वर्षापूर्वी विमान अपघातात ठार झालेल्या सैनिकाचा मृतदेह ...

national news
हिमाचल प्रदेशच्या लाहौल खोऱ्यात गिर्यारोहकांना ५० वर्षांपूर्वीचे अपघातग्रस्त विमानाचे ...

पुण्यात इमारत कोसळली, पाच जणांना वाचवले, अनेक अडकले ...

national news
महाराष्ट्राच्या पुण्यातील मुंढवा येथील केशवनगरजवळ एक इमारत कोसळण्याची बातमी आहे. ...

मिठीचा स्वीकार करायला मोदींना काय हरकत होते ? राज यांचा

national news
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिठी मारली. या मिठीमुळे मोदींसहीत ...