Widgets Magazine

कोणत्या पदार्थासोबत काय खाऊ नये

कोणताही आहार घेण्यापूर्वी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे की कोणत्या पदार्थासोबत कोणते पदार्थ खाणे टाळावे. कारण आयुर्वेदाप्रमाणे काही पदार्थ असे आहेत जे बरोबर सेवन केल्याने आजार होण्याची शक्यता वाढून जाते. बघू या असेच काही पदार्थ जे सोबत सेवन करणे टाळावे:
उडीद डाळीसोबत मुळा
केळीसोबत ताक
दूधासोबत आंबट पदार्थ, फिश, आंबट फळं, वांगी, तुरई, मुळा, उडीद, दही
खीरसोबत आंबट पदार्थ, जॅक फ्रूट, दारू
मधसोबत द्राक्ष, गरम दूध, दारू, मुळा
कच्चे अंकुरित धान्यासोबत शिजलेलं अन्न.


यावर अधिक वाचा :