मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह शायरी
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 जून 2021 (16:52 IST)

आपल्या आयुष्यात प्रेम येत

देव पण न माहिती नाही कसे नाते जुळवितो, 
अनोळखी माणसाला हृदयात स्थान देतो, 
ज्यांना कधी ओळखत ही नसतो, 
त्यांना पार जीवाचे, जिवलग बनवतो.

नाही आठवण काढलीस तरी चालेल,
 पण विसरून मात्र जाऊ नकोस…

मी पण प्रेम अश्या मुलीवर केले की,
तिला विसरण मला शक्य नव्हत आणि 
तिला  मिळवण माझ्या नशिबात नव्हत.

आता राहवेना तुझ्याविना मुळीच कसे सांगू हे तुला? 
दाटून येते आभाळ सारे, दे सोबतीला हात मला
”प्रेम”दाटून असलेल्या संध्याकाळी अवचित ऊन पडतं,
 तसंच  काहीस पाऊलखुणांनी   
आपल्या आयुष्यात प्रेम येत! ‘