बुधवार, 7 मे 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
लव्ह स्टेशन
लव्ह शायरी
Written By
Last Modified:
बुधवार, 30 जून 2021 (18:18 IST)
संबंधित माहिती
ई-बिलिंग प्रणालीमुळे म्हाडा व गाळेधारकांमधील संबंध दृढ होणार – जितेंद्र आव्हाड
12 आंबे 1 लाख 20 हजारांना खरीदे केले, 11 वर्षांच्या मुलीच्या स्वप्नाला दिले पंख
खुशखबर !सोनं चांदी झाले स्वस्त;ताजे दर काय आहे जाणून घ्या
राही सरनोबतची नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई
सोने 9000 रुपयांहून अधिक स्वस्त झाले, त्यामुळे मागणी वाढली, आयात 6.91 अब्ज डॉलर्स झाले
जुन्या आठवणी आठवले.
आज पुन्हा त्या तुझ्या
जुन्या आठवणी आठवले .
वादात राहिलेले ते
माझे प्रेम आठवले.
एका क्षणात डोळ्यात
या पाणी दाटवले.
होते ते सारे आज
का संमपवले.
हाथ माझे हे कापू
लागले.
जेव्हा डोळ्यातले
पाणी ते पुसू लागले.
मनास मन हे
एकदा भिड्ले.
पण मन तूटल्या नंतर
मन कधी न हसले.
जुन्या आठवणी त्या
एकांतात आले.
म्हणून या गालावर
आश्रु पसरले.
आज पुन्हा त्या तुझ्या
जुन्या आठवणी आठवले.
आज पुन्हा त्या तुझ्या
जुन्या आठवणी आठवले..
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या
प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. आणि चहा पिण्याच्या बाबतीत हे अगदी खरे आहे. दिवसाची कोणती वेळ, कोणते हवामान आणि तुमचा मूड कसा आहे - या सर्व गोष्टी एकत्रितपणे एक चांगला चहा आणखी आनंददायी बनवतात. पण योग्यवेळी चहा पिण्याचे वेगळेच फायदे असतात. चहा पिण्याची योग्य वेळ कोणती आहे जाणून घेऊ या.
थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा
थायरॉईड ग्रंथीचे काम शरीरातील हार्मोनल संतुलन राखणे आहे आणि जेव्हा ते योग्यरित्या कार्य करत नाही तेव्हा वजन वाढणे, थकवा आणि मानसिक ताण यासारख्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल किंवा ती नियंत्रित करायची असेल तर योग हा एक उत्तम उपाय ठरू शकतो.
मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi
सर्व संकट माझ्यापर्यंत येऊन परत जातात कारण माझ्या आईच्या प्रार्थना माझ्या सोबत असतात
अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये
शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की दुपारी सूर्याला पाणी अर्पण करू नये. जर एखाद्या दिवशी तुम्ही काही कारणास्तव सकाळी सूर्याला अर्घ्य अर्पण करू शकत नसाल, तर त्या दिवशी अर्घ्य अर्पण करू नका, परंतु सकाळी न करता दिवसा सूर्याला अर्घ्य अर्पण करू नका. दिवसा पाणी देणे हे मद्यपान करण्यासारखे मानले जाते.
पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध
दररोज पूजेत अर्पण केलेली फुले कचऱ्यात फेकणे केवळ अशुभच नाही तर प्रदूषण देखील वाढवते. या फुलांपासून अगरबत्ती किंवा हवन समाग्री बनवून तुम्ही घरात सुगंध, सकारात्मक वातावरण आणि ऊर्जा आणू शकता.तसेच फुलांपासून घरगुती धूप कसा तयार करायचा ते जाणून घेऊया.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Sindoor म्हणजे काय? कोणत्या फळाच्या बियांपासून बनवले जाते सिंदूर, जाणून घ्या सर्व काही
सिंदूर कशापासून बनवला जातो? बहुतेक लोकांना माहित आहे की सिंदूर हे पारा आणि चुना आणि हळदीच्या मिश्रणात मिसळून बनवले जाते, परंतु कदाचित तुम्हाला हे माहित नसेल की सिंदूरची एक वनस्पती देखील असते. हो, व्हर्मिलियन प्लांट नावाची एक वनस्पती आहे ज्याला इंग्रजीत कामिला ट्री किंवा कुमकुम ट्री असेही म्हणतात. या वनस्पतीला पाहून अनेकांना आश्चर्य वाटते कारण त्यापासून वाढणाऱ्या फळांमधून पावडर आणि द्रव स्वरूपात सिंदूरसारखा लाल रंग तयार होतो.
नाश्त्यात बनवा ब्रेड उपमा रेसिपी
साहित्य- ब्रेड स्लाईस कांदा -एक टोमॅटो - दोन भाजलेले शेंगदाणे - अर्धा कप हळद - अर्धा टीस्पून मोहरी -एक टीस्पून हिरव्या मिरच्या - दोन हिंग- चिमूटभर लिंबाचा रस - एक टीस्पून
Rabindranath Tagore Jayanti 2025 Speech : गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्यावर भाषण
'गुरुदेव' रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म ७ मे १८६१ रोजी पश्चिम बंगालची राजधानी कलकत्ता येथे झाला. त्यांच्या आईचे नाव शारदा देवी आणि वडील देवेंद्रनाथ टागोर होते. ते त्यांच्या पालकांचे १३ वे पुत्र होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण कलकत्त्यातच झाले. लहानपणापासूनच त्यांना साहित्याची खूप आवड होती. त्यांचे बालपण अशा वातावरणात गेले जिथे साहित्य, कला आणि संगीताचा खोलवर प्रभाव होता. अशाप्रकारे त्यांनी त्यांची पहिली कविता फक्त ८ वर्षांच्या तरुण वयात लिहिली. १८९० च्या दशकात त्यांच्या कविता आणि कथा प्रसिद्ध होऊ लागल्या. 'गीतांजली', 'घरे-बहार', 'नवजीवन' आणि 'काबुलीवाला' या त्यांच्या प्रमुख कलाकृतींचा समावेश आहे.
उन्हाळ्यात दम्याच्या रुग्णांनी आपल्या आरोग्याची काळजी अशा प्रकारे घ्यावी
या हंगामात तापमानाची पातळी सर्वाधिक असते. उष्ण वाऱ्यांमुळे उष्माघात आणि हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ होते. या ऋतूत निरोगी राहण्यासाठी, आरोग्य तज्ञ भरपूर पाणी पिण्याची आणि पौष्टिक अन्न खाण्याची शिफारस करतात.
बारावी नंतर हा अभ्यासक्रम करा परदेश प्रवासाचे तुमचे स्वप्न पूर्ण होईल
तुम्ही बारावी नंतरच्या अभ्यासक्रमाच्या निवडीबद्दल गोंधळलेले असाल तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त आहे. अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते की त्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी जावे लागेल किंवा परदेश दौऱ्यावर जाण्याची संधी मिळेल.या साठी अशा एका कोर्सबद्दल सांगत आहोत ज्यामध्ये भरपूर कमाई करण्यासोबतच तुम्हाला परदेश प्रवास करण्याची संधी देखील मिळेल. चला जाणून घ्या.