testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

जेव्हा नवरे नसतात घरी तेव्हा बायका करतात हे काम!

love station 230
नवरा बायकोचे नाते मित्रांसारखे असले तर ते नात जास्त घट्ट असत. तसेच दोघेही जन्मभर एक मेकचा साथ निभवतात. पण नुकत्याच एका सर्वेमध्ये या गोष्टींचा खुलासा झाला आहे की 80 टक्के वैवाहिक महिला नवर्‍याचे घरी नसल्याने जास्त खूश राहतात.

याचा अर्थ असा नाही आहे की बायका आपल्या नवर्‍याची कंपनी इंन्जॉय करत नाही बलकी त्यांचे असे करण्यामागे बरेच कारणं असतात. तर जाणून घ्या ते कोणते कारण आहे.
मित्रांसोबत पार्टी करणे
स्त्रियांचे gossip करणे आवडीचे काम आहे मग प्रसंग कुठलाही असो. जास्त करून महिला नवर्‍याच्या घरी नसल्याने आपल्या best friends ला घरी बोलावतात आणि खुप मस्ती करतात. असे केल्याने त्यांचे stress कमी होण्यात मदत मिळते.
पूर्ण झोप घेणे
काही महिलांना झोपा काढणे फारच आवडत पण घरच्या कामांमुळे त्यांनी झोप पूर्ण होत नाही. यामुळे नवरे घरी नसल्याने
जास्त करून स्त्रिया फक्त आणि फक्त झोपणे पसंत करतात.
फेवरेट सीरियल बघणे
जास्त करून स्त्रिया घरातील कामांमुळे टीव्ही बघू शकत नाही. म्हणून जेव्हा पती घराबाहेर असतात तेव्हा त्या टीव्हीसमोर बसून सीरियल बघणे जास्त पसंत करतात.
ऑफिसमध्ये करतात जास्त काम
ज्या महिला ऑफिसमध्ये काम करतात त्यांना या गोष्टींची काळजी असते की कसे ही करून त्यांनी घरी वेळेवर पोहोचायला पाहिजे ज्याने घराचे pending काम करू शकतील. पण जेव्हा नवरा कामानिमित्त घराबाहेर असतो तेव्हा त्या जास्त रिलॅक्स होऊन काम करतात.


यावर अधिक वाचा :

नगर शिवसैनिक हत्याकांड उज्ज्वल निकम वकील नियुक्त

national news
अहमदनगर येथील केडगाव परिसरात शिवासैनिक हत्याकांडात संजय कोतकर, वसंत ठुबे यांचा हत्येच्या ...

कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम सहा दरवाजे उघडले

national news
राज्यात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यात कोयना धरण सातारा येथे असून मोठय़ा प्रमाणात या भागात ...

‘संविधान बचाव, देश बचाव’आंदोलनाची लाट विदर्भात

national news
नागपूर येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आयोजित‘संविधान बचाव’आंदोलनास उत्स्फुर्त ...

तिची चक्क सिंहासोबत जमलीय गट्टी

national news
जंगलाचा राजा म्हणून ओळखल्या जाणार्‍या सिंहाला पाहून भल्याभल्यांचा थरकाप होतो. मात्र एक ...

चलनात येणार शंभर रुपयांची नवीन नोट

national news
रिझर्व्ह बँकेकडून लवकरच शंभर रुपयांची नवी नोट जारी करण्यात येणार आहे. मात्र, शंभर ...