testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

'तुम रूठी रहो, मै मनाता रहू....'

love station 600
वेबदुनिया|
आपल्या प्रियकर/प्रेयसीची आवड जाणणे प्रेमात फार आवश्यक असते. याने आपसातील नाते बळकट होतेच पण एकमेकांचा स्वभाव ओळखण्यासही मदत होते. तुमचा रागावला तर, त्याचा राग दूर करण्यासाठी हे फार महत्त्वाचे आहे. तो /ती रागावला असेल तर त्याला आवडते तेच करा. म्हणून तर प्रेमात म्हणतात ना 'जो तुमको है पसंद वही बात करेंगे...' आता त्यांना काय आवडते ते लक्षात घ्या...
त्यांचा आवडता रंग
भाग्यशाली अंक
आवडते फूल
त्याला/तिला काय ऐकणे आवडते?
आवडता गायक/गायिका, आवडते गाणे, आवडता संगीतकार
आवडते हॉटेल, मिष्टान्न, जेवणातील पदार्थ...
आवडता अभिनेता/अभिनेत्री
त्याला/तिला एकांतात वेळ घालवायला आवडेल असे ठिकाण
आवडता परफ्यूम, मेकअप ब्रॅंड
आवडता लेखक/साहित्यिक
आवडता ड्रेस
आवडता खेळ/खेळाडू
आरामाचा आवडता वेळ
आवडते व्यक्तित्व

या आणि अशा काही गोष्टी जाणून घेऊन तुम्ही लवकर त्याचा/तिचा राग दूर करू शकता. आणि मग खुशाल गुणगुणा 'तुम रूठी रहो, मै मनाता रहू....'


यावर अधिक वाचा :

फेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत

national news
फेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...

फेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार

national news
आता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...

संकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...

national news
संकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...

स्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा

national news
अमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...

चिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी

national news
अल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...