testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

पार्टनरचे आपल्यावर प्रेम कमी झालं असेल तर अमलात आणा हा उपाय

love
जीवनात खरं प्रेम मिळवण्यासाठी लोकं कोणत्याही थराला जातात. पंडित, ज्योतिष, जादू, टोने, टोटके सारखे उपाय दाव करतात की फला काम करा आणि प्रेम मिळवा... परंतू अनेकदा हे टोटके इतके कठिण असतात की अमलात आणायला अवघड जातात. म्हणून येथे काही सोपे उपाय सांगण्यात येत आहे ज्यामुळे प्रेम मिळवणे अगदी सोपे होईल.
1. काय आपल्या प्रियकर किंवा पतीचे आपल्यावरील प्रेम कमी झाले आहे?
उपाय : असे असल्यास श्री कृष्णाचे स्मरण करावे आणि तीन वेळची आपल्या शरीरा स्पर्श करून शुक्रवारी लपवून ठेवाव्या. जसं साडी नेसत असाल तर पदरात बांधून घ्याव्या किंवा रुमालात बांधून स्वत:च्या परिधान लपवाव्या.

नंतर शनिवारी सकाळी वेळच्या वाटून एखाद्या पदार्थांत मिसळून प्रियकर किंवा पतीला खाऊ घालाव्या. तीन शुक्रवार असे केल्याने परिणाम दिसून येतील.
2. आकर्षण वाढवण्यासाठी
उपाय : एका केळीत गोरोचन मिसळून लेप तयार करा. हा लेप रात्री झोपताना डोक्यावर लावा. असे केल्याने स्वत:ची आकर्षण शक्ती वाढते.

3. कधीही सोडून जाणार नाही आपला प्रियकर
उपाय : नारळ, धोत्र्याच्या बिया, कापूर वाटून घ्या. यात मध मिसळा. नियमित याने तिलक केल्याने आपलं ज्यावर प्रेम असेल ती व्यक्ती आपल्या सोडून कधीच जाणार नाही.


यावर अधिक वाचा :

Vodafone 351 रुपयांच्या रिचार्जमध्ये देत आहे अनलिमिटेड ...

national news
या दरम्यान यूजर्सला लाइव्ह टीव्ही, मूव्ही आणि व्हिडिओसाठी वोडाफोन प्लेची सुविधा मिळते. ...

नाकारले गिफ्ट आणि नोट नवर्‍यामुलाला हवं मोदींसाठी वोट

national news
आहेर, लिफाफे आणि बुके आणू नये अशी विनंती करत असलेले लग्नाचे कार्ड तर आपण बघितले असतील ...

ऑनर किलिंग: घरच्यांनी प्रेमी जोडप्याचे तुकडे केले

national news
बिहार येथील गयामध्ये एका प्रेमी जोडप्याला प्रेमाची किंमत आपले प्राण गमावून द्यावी लागली. ...

दिल्लीच्या हॉटेलमध्ये आग लागल्याने 17 जणांचा मृत्यू, जीव ...

national news
नवी दिल्ली - करोल बाग येथील हॉटेल अर्पित पॅलेसमध्ये मंगळवारी पहाटे आग लागल्यामुळे 17 ...

महिलेचा ९ वर्षीय मुलावर बलात्कार

national news
केरळमध्ये एक धक्का देणारे प्रकरण समोर आले आहे. एका ३६ वर्षीय विकृत महिलेने अवघ्या ९ ...

आपल्या स्पाइसी जेवण आवडतं तर जाणून घ्या आपल्या सेक्स ...

national news
जेवण्यात सर्वांची आवड-निवड वेगवेगळी असते. कोणाला तिखट पदार्थ पसंत येतात तर कोणाला गोड. ...

ऍसिडिटी आणि गॅसची समस्या सोडवण्यासाठी 5 घरगुती उपाय...

national news
घर सदस्य किंवा आपल्याला ऍसिडिटी आणि गॅसची समस्या होते? तर चला जाणू या याचे लक्षणे आणि ...

रात्री का नाही खायला पाहिजे आंबट पदार्थ, जाणून घ्या काय आहे ...

national news
जेव्हा गोष्ट रात्री खायची असते, तेव्हा सर्वजण रात्री हलका खाण्याचा सल्ला देतात. पण ...

स्लीम व्हायच आहे, तर या गोष्टींकडे लक्ष्य द्या...

national news
आता तर असे झाले आहे की 'स्लिम' शब्द हा जुनाट ला आहे आणि ह्याची जागा 'अल्ट्रा स्लिम' या ...

भारतीय स्त्रियांमध्ये कॅन्सरचे वाढते प्रमाण : फ्रीजमधील ...

national news
काही काही गोष्टींचा अर्थाअर्थी काहीच संबध नसतो. पण सत्य विलक्षणच असतं. आता हेच पहा. ...