शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. स्त्री-पुरुष
Written By वेबदुनिया|

क्रियापद

ND
एक माणूस लेखकास : तुमच्या विनोदात चावटपण असते.
लेखक : अहो त्यात माझा काय दोष आहे, मराठी भाषाच चावट आहे, माहित नाही काय तुम्हाला.
घ्या उदाहरण- घातले, काढले, पकडले, धरणे हे क्रियापद बघा ना.