एक माणुस डाँ.कडे जातो व त्याना विचारतो माझं लग्न होऊन १५ वर्षे झाली परंतु माझ्यात दोष असल्यामुळे मला मुल होणार नाही असा रीपोर्ट आहे परंतु माझी पत्नी आता गरोदर आहे हे कस काय डाँ-मी तुम्हाला एक उदाहरण देतो एक शिकारी एकदा शिकारीला गेला होता त्याने एका सस्यावर नेम धरला परंतु सस्यावर दुसर्याचीच गोळी लागली तो माणुस-म्हणजे काय डाँ-म्हणजे तुमच्या पत्नीला दुसया कोणाची तरी गोळी लागली आहे