testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

काल रात्री घरी उशीरा घरी पोहोचलो

marathi vinod
Last Updated: शनिवार, 2 ऑगस्ट 2014 (15:30 IST)
मुकु - काल रात्री घरी उशीरा घरी पोहोचलो. बराच वेळ बेल वाजवली.
पण बायकोने काही दार उघडलं नाही.
शेवटी अख्खी रात्र रस्त्यावर काढली.

मुकुचा मित्र - मग सकाळी तिच्यावर चिडलास की नाही?

मुकु - नाही रे...सकाळी उठल्यावर लक्षात आलं की
बायको माहेरी गेलीय आणि चावी माझ्या खिशातच आहे..

तात्पर्य- दारु कमी प्या रे!
यावर अधिक वाचा :

सध्या लग्नाचा इरादा नाही!

national news
दीपिका पदुकोण व रणवीर सिंग आणि प्रियांका चोप्रा व निक जोनास पाठोपाठ सुश्मिता सेन व रोहन ...

पुणेकरांची दिवाळी

national news
दोस्त : तुम महाराष्ट्रीयन लोग दिवाली कितने दिनो तक मनाते हो ? पुणेकर : मोती साबण संपे ...

'लव्ह यू जिंदगी' चित्रपटाचा टीझर

national news
तारुण्य पुन्हा एकदा जगण्याची इच्छा असणार्‍या अनिरुद्ध दातेचा म्हणजेच अभिनेते सचिन ...

सावत्र आईच्या भावाशी लग्न करायचे आहे सारा अली खानला

national news
नुकतेच कॉफी विद करण सीझन 6चा नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यात सैफ अली खान आणि त्याची मुलगी ...

नवाजुद्दीनसोबत अथिया शेट्टी करणार 'मोतीचूर चकनाचूर'

national news
आपल्या अभिनयातील वेगळेपणासाठी बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी ओळखला जातो. अनेकांची ...